बायकोला मनवणे व घर बनवणे हे वाटते तेवढे सोपे नाही.
पहिल्याच्या उपाय आमच्याकडे नाही, पण दुसऱ्याचा मात्र नक्कीच आहे. योग्य घर बांधकामाच्या मार्गदर्शनासाठी आजच संपर्क करा.
इंजी. निखिल नागपुरे
9168949392
लहानपणी रेतीमध्ये पाय टाकून झोपडी बांधायच्या अनुभवावरून आता स्वतःच नवीन घर कशाला बांधताय?
अनुभवी मार्गदर्शक निवडा व तुमच्या स्वप्नातील घर साकार करा.
इंजी. निखिल नागपुरे
9168949392
गळणाऱ्या केसांसाठी शिकेकाई... पण गळणाऱ्या छताकरीता सोप्पा उपायच नाही.
म्हणून चूक व्हायच्या आधीच तिला टाळा व निवांत होऊन घर बांधकाम करा.
इंजी. निखिल नागपुरे
9168949392
पिऱ्यामिड कुणी बांधले आम्हाला माहित नाही, पण आपल्या भागातील बहुतांश चांगले घर आम्हीच बांधलेत.
तुम्हाला पण घर बांधायचं असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा.
इंजी. निखिल नागपुरे
9168949392